¡Sorpréndeme!

Sushma Andhare on Navneet Rana |'नवनीत राणांना आरसा दाखवण्याची गरज' सुषमा अंधारेंचा हल्लाबोल |Sakal

2022-09-11 376 Dailymotion

९ सप्टेंबरला गणेश विसर्जन सोहळा पार पडला. सर्वांनी भक्तिभावाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दरम्यान यावेळी नवनीत राणा यांचा त्यांच्या घरगुती गणपतीच्या विसर्जनाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात राणा उंचीवरून गणेशाची मूर्ती पाण्यात खाली टाकताना दिसत आहे. सोशल मीडियावर राणांच्या या विसराजां पद्धतीवर लोक आक्षेप घेत आहेत. यातच शिवसेना नेत्या यांनी नवनीत राणांवर निशाणा साधलाय. राणांचा अज्ञानी धर्मवाद वाढतोय असा आरोप त्यांनी यावेळी केला.